Kanda Chal कांदा पिकाचे साठवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोखली जाते, त्याचबरोबर हंगाम कोणत्या हंगामामध्ये कांदा पिकाचे साठवून कांद्याचा भाव कोसळून हंगामी व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव अशा समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
कांदा अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे लिस्ट..?
- सातबारा उतारा
- 8 अ उतारा
- आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खाते पासबुक
- आधार कार्ड
- अनुसूचित जाती-जमाती
- इत्यादी कागदपत्रे
Kanda Chal ऑनलाईन अर्ज कसा करायचा.
महाडीबीटी फार्मर पोर्टलवर वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, आणि इतर लाभार्थी जे आहेत यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी जर निवड झाली तर तुम्हाला सातबारा, 8 अ उतारा स्थळदर्शक नकाशा dpR, चतुर सीमा, लिंक असलेले बँक खाते पासबुक, छायांकित प्रत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
असल्यास जात प्रमाणपत्र बंदपत्र चार, हमीपत्र 2 इत्यादी कागदपत्रे आवश्यक सादर करावे लागतात. अशा पद्धतीने तुम्हाला कांदा चाळ योजनेसाठी लाभ मिळवता येतो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.