ST महामंडळाचा मोठा निर्णय या तारखेपासून या नागरिकांचा प्रवास बंद होणार.. Free ST travel

Free ST travel या नागरिकांचे एसटी प्रवास बंद होणार आहे, या संदर्भात ST महामंडळाचा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडच्या काळात प्रवचनच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये काही जुन्या नियमांमध्ये आता बदल करणे प्रवासासाठी गरजेनुसार त्यामध्ये सुधारणा करणे यांचा समावेश आहे.

आता मात्र काही निर्णयामुळे ते अडचणी येऊ शकता. या सुधारणा प्रवाशांसाठी किती फायदेशीर ठरेल हे कालच ठरवणार आहे. या नवीन बदलाच्या फायदे आणि तोटे समजून घेऊया. ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवह महामंडळाने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता.

या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस प्रवास हा मोफत करण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला अमृत योजना नावाने नाव देण्यात आले होते, ही सुविधा 5 वर्षे वरील नागरिकांसाठी लागू करण्यात आली होती, आता यातच 65 वर्षे वरील नागरिकांसाठी योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना कुठेही विनामूल्य प्रवास करता येणार आहे.

Free ST travel 2025

हा निर्णय प्रवेशनासाठी मोठा दिलासा देणारा ठरलाय, त्यामुळे एसटी सेवेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ घेता येणार आहे. आणि जेष्ठ नागरिकांना तिचा अधिक फायदा देखील मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभराच्या योगदानाचा सन्मान या ठिकाणी मिळणार आहे. तसेच या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली, या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना एसटी मध्ये प्रवास करण्याची सुविधा घेण्यासाठी आधार कार्ड किंवा आणि कोणते वैद्य ओळखपत्र दाखवा लागते.

📢 हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर पहा तुम्हाला किती मिळेल.?

यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सुलभ या ठिकाणी होणार आहे. कुठेही सहज जाता येते या ठिकाणी येणार आहे. या सुविधांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक बचत होऊ शकते. महिलांसाठी 50% तिकीट तर राज्यमार्ग परिवहन महामंडळाने महिलांच्या शशक्ती करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

या नवीन योजनेनुसार राज्यातील सर्व महिला प्रवास एसटी तिकिटावर 50% सवलत मिळणार आहे. हा निर्णय महिलांच्या प्रवासांचा खर्च कमी करण्यास मदत करणार आहेत, तर सर्व प्रकारच्या बससाठी महिलांना सवलत आहे. एसटी बस मध्ये 50% सवलती सह महिला या ठिकाणी प्रवास करू शकता. या बस मध्ये एसी आणि शयनयन बसचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड किंवा कोणती वैद्य ओळखपत्रे दाखवावे लागणार आहे. अशा पद्धतीची एक नवीन नियम या ठिकाणी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास चा फायदा व हे बदल ज्येष्ठ नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मोफत प्रवास सुविधा आपल्या नातेवाईकांना भेटू शकतील तसेच धार्मिक स्थळ जाणे आणि येणे, वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या ठिकणी प्रवास करता येणार आहे.

📢 हे पण वाचा :- वाहन धारकांना थेट 10 पट दंड भरावा लागणार लागू झाले हे नवे नियम

महिलांसाठी देखील 50 टक्के सवलत असल्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांनाही ठरणार आहे. महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम या ठिकाणी एसटी महामंडळ लागू केले आहेत. नवीन योजनेमुळे ST महामंडळच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव पडणार आहे.

मोफत आणि सवलतीचे प्रवासामुळे महामंडळाचे उत्पन्नात घट होण्याचे शक्यता आहे. मात्र या सुधारणा अधिक प्रवासी एसटीचा सेवाचा वापर करणारच होतो शकतात त्यामुळे प्रेझशनचे संकेत वाढ काही प्रमाणात महसूल कमी होण्याची भरपाई होऊ शकते. एसटी सेवा अधिक लोकंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पण दीर्घकालीन परिणाम काय होतील लोकांना गरजेचे आहे.

खाजगी वाहतूक स्पर्धा एस टी महामंडळ सध्या अनेक मोठ्या अडचणींना समोर जाते, प्रवाशांना विविध सवलती देऊ नये त्यांचे पेक्षा खाजगी बस अनेक प्रयत्न या ठिकाणी प्रायव्हेट इथून करण्यात येतोय. खाजगी वाहतूक 80 वाढती स्पर्धा आणखी एक मोठी ठरणार आहे. अशात ही सर्वजण महत्वाची मोठी बातमी जमली होती.

📢 हे पण वाचा :- राज्यातील या शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी मोटर फक्त असा करा अर्ज

जी एस टी महामंडळ मधील 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी योजना होती योजना सध्या तरी सुरू आहे. पण या ठिकाणी एसटीचा जो काही खर्च आहे हा तोट्यातच असल्याने किंवा उत्पन्न होत असल्याने या ठिकाणी यांनी मोफत 50% प्रवास जो आहे हा बंद करण्याचा सध्या ST चा विचार आहेत धन्यवाद.

Leave a Comment