Bima Sakhi Scheme आता केंद्र सरकार या महिलांना 7 हजार रुपये देणार आहे, दहावी पास असणाऱ्या महिलांना महिन्याला 7 हजार रुपये मिळणार अशी नवीन योजना शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये संपूर्ण माहिती समजून घेऊया, विमा सखी या योजनेचे नाव आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकार मोठे योजना या सुरू करीत आहे.
आता आणखीन एक योजना सुरू केली योजनेचे नाव विमा सखी योजना हे विमा सखी योजनेत राज्यातील ज्या काही महिला दहावी पास असेल यांना महिन्याला 7 हजार मिळू शकतात, त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे काय योजना आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात आहे, राज्यातील महिला दहावी पास असेल तर या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळू शकतात. या योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर रोजगारांची संधी उपलब्ध होणार LIC विमा सखी योजनेत महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपये मिळू शकतात.
डिसेंबर 2024 महिन्यात नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली होती, महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे. विमा सखी योजना जवळपास 1 लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
Bima Sakhi Scheme 2025
त्यानंतर गावात विमा बाबत लोकांना जणजागृती निर्माण करण्याची संधी यांनी भारत सरकारचे म्हणणे तर याला ही सिनेमांमध्ये 18 ते 70 वयोगटातील महिला नावे घेऊ शकतात.
📢 हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर पहा तुम्हाला किती मिळेल.?
दहावी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिला देखील योजना ते कशात एक लाख महिला तर तीन वर्षात दोन लाख महिलांना जोडण्याची उद्दिष्टे आहेत. महिलांना विमा Policy येथे खरेदी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन महिलांनी पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन मिळणार आहे.
त्यासोबत दर महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे, या ठिकाणी महिन्याला पाहिलं तर पात्र महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षी 7,000 रुपये तर दुसऱ्या वर्षी 6,000 हजार रुपये दिले जातील.
3 वर्षे 5 हजार रुपये मिळतील या योजनेत महिलांना कमिशन देखील मिळणार आहे. आणि ट्रेनिंग दिली जाणार आहे, योजनेत 18 50 वर्षे वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. विमा सखी महिलांनी योजनेत काम करण्याची संधी उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद.