रेशन कार्ड होईल कॅन्सल तुम्ही हे काम केले का ? Ration Card Canceled New Update
Ration Card : एक नोव्हेंबर पासून भारत सरकारने रेशन कार्ड चे नियम बदलले आहे. रेशन कार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे सरकारने या नियमात बदल केले आहेत. सर्व शिधापत्रिका धारकांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाऊन त्यांना केवायसी करण्यास भाग पाडले जाणार आहे. रेशन कार्ड eKyc 2024 कसे करायचे? 2024 मध्ये अन्न सुरक्षा विभागाकडून रेशन … Read more