10वी पास असलेल्या या विद्यार्थ्यांना मोफत TAB मिळणार फक्त हे काम करा : Mahajyoti Tab Yojana
Mahajyoti Tab Yojana तुमच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे, तुम्ही दहावीला असाल तर किंवा दहावी झाली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाकडून येत आहेत. या विद्यार्थ्यांना मोफत टॅब (Tab) या ठिकाणी देण्यात येणार आहे. यासाठी मोफत टॅब आणि रोज 6 GB इंटरनेट पुरवण्यात येणार आहे. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही खाली देण्यात आलेली आहे. ही … Read more