Ration Card KYC तुमच्यासाठी महत्त्वाच्या माहिती घेऊन आलो आहे, रेशन कार्ड धरकांसाठीची ई केवायसी संदर्भात शेवटची संधी असणार आहे, ई केवायसीची अंतिम तारीख पुन्हा एकदा जारी केली आहे.
राशन कार्डधारकांना ही शेवटची संधी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया, EKYC विशेष प्रक्रिया पूर्ण करण्या प्रत्येक रेशन कार्ड धारकांना अनिवार्य आहे, ज्यांची अंतिम मुदत 31 मार्च आहे.
Ration Card KYC Last Date
त्यानंतर ई केवायसी न करण्याचे नाव शिधापत्रिकेवरून नाव काढले जाणार, अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकतो असे देखील अंदाज आहे. शिधापत्रिका वरील नाव योग्य असल्याचे खात्री करण्यासाठी प्रक्रिया आता सरकारची मुदत 31 मार्च होती हे आपले सर्वांना माहीतच आहे.
📢 हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र : फार्मर आयडी गावानुसार याद्या जाहीर पहा तुमचे नाव आले का ?
या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने तसंच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करण्याच्या सूचना संदर्भातील सूचना सरकारना दिल्या होत्या.
या ठिकाणी सर्व रास्त भाव दुकानावर EKYC मोहीम अधिक दोन्ही कारवाई तातडीने पूर्ण करण्यास सूचना व क्षेत्रे कार्यालयांना दिल्या होत्या, आता या ठिकाणी अनेकदा मुदतवाढ दिली होती तो देखील सांगण्यात आलय. अशा पद्धतीने या ठिकाणी रेशन कार्डची ई-केवायसीची शेवटची तारीख समोर आलेली आहे.