या दिवशी मान्सून धडकणार  महाराष्ट्रात :  पहा कोणत्या तारखेला कुठे-कुठे पोहोचणार मान्सून Monsoon Update 2024

Monsoon Update 2024 : आता नैऋत्य मान्सून वाऱ्याचे हालचालीचे संकेत मिळालेले आहेत.  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे.  कोणत्या तारखेला कुठे कुठे पाऊस होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत. यावर्षी 2024 ला मान्सूनची वाटचाल कशी असेल Monsoon Update 2024  मे महिन्यात तीव्र उन्हाळा व उखाण्याचा सामना नागरिकांना करावा लागलेला आहे.    मान्सून … Read more

पिक विमा वाटप तारीख फिक्स : 75% kharip Pik Vima

75% kharip Pik Vima : पिक विमा कंपनीने 25 टक्के अग्रिम पिक विमा दिला आहे. उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो. या पीककापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरविण्यात येते. नुकसानभरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेली पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित … Read more

निवडणूक झाल्यावर  या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार :  पीएम किसानसह नमो शेतकरी चा हप्ता : Namo Shetkari And Pm Kisan Date 

Namo Shetkari And Pm Kisan Date: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.  सोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जात आहे. Namo Shetkari And Pm Kisan Date  पी एम किसान व नमो शेतकरी असे दोघांचे मिळून दोन दोन हजार म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच … Read more

डी. ए. पी. युरीया, 10:26:26 : या वर्षीचे चालू सर्व खतांचे भाव पहा – 2024 Fertilizers Price

2024 Fertilizers Price : खरीप हंगाम २०२४  साठी खतांचे चालू भाव काय आहेत ते आज आपण जाणून घेनार आहोत. खतांच्या भावाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे खत विक्रेत्यां कडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या वर्षीचे खतांचे चालू भाव माहित असणे आवश्यक आहे. खरिपाचा हंगाम जवळ येतोय आणि या अनुषंगाने शेतकर् यांच्या माध्यमातून … Read more

आपल्या मोकळ्या जागेवर मोबाईलचा टॉवर लावा 25000 ते 50000 रुपये भाडे घ्या : Mobile tower installation

Mobile tower installation: आजच्या काळामध्ये आपली मालमत्ता भाड्याने देऊन त्याद्वारे पैसे कमावणे हा एक उत्तम मार्ग आहे.  जर तुमच्याकडे मोकळी जागा किंवा तुमच्या घरावर मोकळी जागा असेल तर तुम्ही त्यावर टावर बसून भाडे मिळू शकतात.  मोबाईल टावर बसवण्यासाठी 25000 ते 50 हजार रुपये पर्यंतचे भाडे तुम्हाला आरामशीर मिळू शकते.   मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते … Read more

बियाणे अनुदान साठी शेवटची मुदत : लगेच अर्ज करा : कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, ईत्यादी : Biyane Anudan Kharif 2024 Last Date

Biyane Anudan Kharif 2024 Last Date : राज्यातील शेतकर् यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग, बाजरी मका अशा विविध पिकांच्या बियाणांसाठी अर्ज सुरू आहेत. यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण 50 अनुदानावर ते बियाणांचे … Read more

खरीपासाठी ई पिक पाहणीचे नवीन ॲप  डाऊनलोड करा E pik pahani new App Download 

यावर्षी खरीप हंगाम 2024 साठी ई – पिक पाहणी चे नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे.  आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरलेल्या पिकांची ई – पिक पाहणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी चे नवीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. E pik pahani App … Read more

भूमि का नक्शा मोबाइल पर ऑनलाइन देखें : Land Record Map App Download

Land Record Map App Download : आज हम इस लेख में मोबाइल पर अपने खेत की जमीन का नक्शा ऑनलाइन कैसे देखें इस विषय के बारे में विस्तृत जानकारी देखेंगे। एक किसान के पास कृषि भूमि का नक्शा होना चाहिए। यदि वह खेत तक नई सड़क बनाना चाहता है या कृषि भूमि की सीमा देखना … Read more

लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज : ladaki Bahin Yojana Online Apply

ladaki Bahin Yojana Online Apply : नमस्कार मित्रांनो,  राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज गावोगावी भरून घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत नावाचे ॲप डाऊनलोड करा. अर्ज भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी … Read more

लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू झाले : Ladaki Bahin Yojana Portal For Online Apply

Ladaki Bahin Yojana Portal For Online Apply : नमस्कार मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलवर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.  तसेच तुमचा अर्ज रिजल्ट झाला का अप्रू झाला का या गोष्टी देखील तुम्ही चेक करू शकता. सध्या या लाडकी बहीण पोर्टलवर कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत ते समजून … Read more