संपूर्ण कर्जमाफी : या शेतकऱ्यांची Karj Mafi Yojana For Farmers
Karj Mafi Yojana For Farmers : राज्यात मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सरकार आले आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन याप्रमाणे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते ? कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते हे समजून घेण्यासाठी : आतापर्यंत राबविलेल्या कर्जमाफी योजना समजून घेणे आवश्यक आहे. राज्यात फडणवीस सरकारने 2017 साली कर्जमाफी योजना राबवली … Read more