महत्वाची बातमी : जनधन खात्याचा अशाप्रकारे होत आहे नागरिकांना लाभ !

देशातील नागरिकांनी देशाच्या आर्थिक रचनेमध्ये सहभागी व्हावे यासोबतच त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेच्या खात्या मधून आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केले आहेत. म्हणजेच देशात या योजनेच्या लाभार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्याकडे जर जनधन बँक खाते असेल किंवा नसेल … Read more

भूमिहीनांना सुद्धा मिळणार जमीन ; तब्बल 1 लाख 60 हजार एकर जमिनीचे होणार आहे वाटप, तुम्ही आहात का पात्र जाणून घ्या खालील लेखामध्ये..

जमिनीचे वाटप – भूदान आंदोलना ला ६० वर्षे झाली आहेत. यादरम्यान बिहारला १ लाख ६० हजार एकर जमीन दान करण्यात आलेली असून आता त्या भूमिहीनांना वाटप करण्यास योग्य निर्णय असल्याचे बिहार सरकारला आढळून आले. माहे डिसेंबर 2022 नंतर सुरु होईल प्रक्रिया – महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर … Read more

शेतकऱ्यांसाठी खूशखबर कांदा चाळ अनुदान योजना 2022: पाहा कोण कोण करू शकता अर्ज जाणुन घ्या सर्व माहिती…

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज कांदा चाळ अनुदान योजनेविषयी माहिती या लेखामध्ये पाहणार आहे. या मध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेचा लाभ कोणी कोणी घेऊ शकतात, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती मिळू शकते, लाभार्थी निवडीचे निकष कोणते, अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या … Read more

शेतकऱ्यांना आता सिंचनाची झाली चांगली सोय ! या योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी शासन देत आहे 90 टक्के अनुदान .

केंद्र शासन शेतकऱ्यांकरिता एक नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. त्या योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे आणि ती सबसिडी 90% पर्यंत मिळत असल्यामुळे खरोखर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या लेखामध्ये आपण शासनाने राबवलेल्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती … Read more

शेतकऱ्यांच्या समस्येवर शासनाचे मोठे समाधान ; शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी आत्ता मिळणार 2,50,000 रुपये. वाचा संपूर्ण माहिती..

संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत. ( खलील प्रकारे माहिती जाणून घ्या ) १) इच्छुक लाभार्थी शेतक-यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्ज करावा २) शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने अपलोडकेलेल्या कागदपत्रांची छानणी करुन ऑनलाईन अर्जाचीअत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , दिव्यांग , महिला शेतकरी … Read more