100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process

land Registration online process

Land Registration online process : वडिलोपार्जित जमीन नावावर करणे अगदी सोपे आहे. सर्व वारसदारांची संमती असेल तर अगदी 100 रुपयांमध्ये तुम्ही वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर करू शकता. वडीलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?  अर्ज कसा  करायचा ? जमीन नावावर करण्यासाठी प्रक्रिया  त्याची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत  त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि … Read more

खरीप बियाणे: कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग अनुदानावर मिळवा अर्जाची शेवटची तारीख ? Kharip Biyane Anudan 2024

Kharip Biyane Anudan 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 सुरू आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे शासनाकडून अनुदानित तत्त्वावर दिले जातात. यामध्ये कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणांचा समावेश आहे. या सर्व पिकांची संकरित वाण शासनाकडून अनुदानित तत्त्वावर मिळणार आहे. कापसाचे बीटी वाण, व इतर पिकांचे सर्व हायब्रीड संकरित वाणांचे बियाणे उपलब्ध करून … Read more

शेततळे अर्ज सुरु ७५००० रु. अनुदान : पाऊस पडण्यापूर्वी करा अर्ज : Farm Pond Application Maharashtra

Farm Pond Application Maharashtra : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर खालील बाबींना अनुदान मिळते.  वैयक्तिक शेततळे,  शेततळयाचे अस्तरीकरण,  हरित गृह उभारणे  शेडनेट हाऊस उभारणे  या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू- धारक शेतकऱ्यांना ५५% आणि  इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% … Read more

यंदा पिक कर्ज घेण्याआधी cibil score चेक करा : cibil score check Before Loan

cibil score check Before Loan : खरीप हंगामासाठी तुम्ही पीक कर्ज मिळू शकतात. परंतु बऱ्याच वेळेस बँकेकडून सिबिल स्कोर च्या अटीमुळे पीक कर्ज नाकारले जाते. सिबिल स्कोर किती असायला हवे ? बँक सिबिल स्कोर मुळे कर्ज ना करू शकते का ? सिबिल स्कोर असा चेक करायचा ? Cibil Score : बँक कर्ज देण्यास नकार देऊ … Read more

या दिवशी मान्सून धडकणार  महाराष्ट्रात :  पहा कोणत्या तारखेला कुठे-कुठे पोहोचणार मान्सून Monsoon Update 2024

Monsoon Update 2024 : आता नैऋत्य मान्सून वाऱ्याचे हालचालीचे संकेत मिळालेले आहेत.  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे.  कोणत्या तारखेला कुठे कुठे पाऊस होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत. यावर्षी 2024 ला मान्सूनची वाटचाल कशी असेल Monsoon Update 2024  मे महिन्यात तीव्र उन्हाळा व उखाण्याचा सामना नागरिकांना करावा लागलेला आहे.    मान्सून … Read more

पिक विमा वाटप तारीख फिक्स : 75% kharip Pik Vima

75% kharip Pik Vima : पिक विमा कंपनीने 25 टक्के अग्रिम पिक विमा दिला आहे. उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो. या पीककापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरविण्यात येते. नुकसानभरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेली पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित … Read more

निवडणूक झाल्यावर  या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार :  पीएम किसानसह नमो शेतकरी चा हप्ता : Namo Shetkari And Pm Kisan Date 

Namo Shetkari And Pm Kisan Date: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.  सोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जात आहे. Namo Shetkari And Pm Kisan Date  पी एम किसान व नमो शेतकरी असे दोघांचे मिळून दोन दोन हजार म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच … Read more

डी. ए. पी. युरीया, 10:26:26 : या वर्षीचे चालू सर्व खतांचे भाव पहा – 2024 Fertilizers Price

2024 Fertilizers Price : खरीप हंगाम २०२४  साठी खतांचे चालू भाव काय आहेत ते आज आपण जाणून घेनार आहोत. खतांच्या भावाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे खत विक्रेत्यां कडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या वर्षीचे खतांचे चालू भाव माहित असणे आवश्यक आहे. खरिपाचा हंगाम जवळ येतोय आणि या अनुषंगाने शेतकर् यांच्या माध्यमातून … Read more

बियाणे अनुदान साठी शेवटची मुदत : लगेच अर्ज करा : कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, ईत्यादी : Biyane Anudan Kharif 2024 Last Date

Biyane Anudan Kharif 2024 Last Date : राज्यातील शेतकर् यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग, बाजरी मका अशा विविध पिकांच्या बियाणांसाठी अर्ज सुरू आहेत. यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण 50 अनुदानावर ते बियाणांचे … Read more

खरीपासाठी ई पिक पाहणीचे नवीन ॲप  डाऊनलोड करा E pik pahani new App Download 

यावर्षी खरीप हंगाम 2024 साठी ई – पिक पाहणी चे नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे.  आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरलेल्या पिकांची ई – पिक पाहणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी चे नवीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. E pik pahani App … Read more