आता अशी होणार जमीन मोजणी : Land Map Calculator By GPS Rovers Controller software
Land Map Calculator Processing Software : जमिनीची मोजणी आधुनिक पद्धतीने व जलद गतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जमिनीच्या बांधावरून होणारे वाद मिटवण्यासाठी हा एक महत्वकांक्षी निर्णय आहे. Land Map Calculator : जमीन मोजणी नवी पद्धत जमिनीसाठी लागणारे रस्ते, जमिनीची हद्द, प्रत्यक्षात असलेली जमिनीचे क्षेत्र यावरून नेहमीच वाद होत राहतात. आता हे वाद मिटवण्यासाठी सातबारा … Read more