गुड न्युज! वाद न घातला वडिलोपार्जित जमीन व घर नावावर कसं करायचं? : जाणून घ्या कायदा : Ancestral Property Rules

By Krushi Market

Published on:

Ancestral Property Rules

Ancestral Property Rules :तुम्हाला वडिलोपार्जित जमीन किंवा घर नावावर करायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे कागदपत्रे आणि याची प्रोसेस आज या लेखात जाणून घेणार आहोत वडिलोपार्जित संपत्ती मध्ये कोणतेही वाद न घालता जमीन नावावर करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक असणार आहेत

वारस हक्क सिद्ध करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे ?

वारस हक्क सांगणारे आमचे कागदपत्रे माहिती: तुमच्या हक्काचे वैद्य पुरावे सादर अनिवार्य, मृत्युपत्राच्या वसीयत आधारित जर मान्यता हस्तंतरित केली जात असेल तर त्यामध्ये वारसाची स्पष्ट नावे नमूद असतील ही प्रक्रिया सोपी होते आणि मृत्युपत्रातील बाबी कायद्याच्या विरोधात असतील तर त्यात अन्य वारसांना अमान्य असतील, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेची गरज पडू शकते.

येथे क्लिक करून सविस्तर माहिती वाचा 

Leave a Comment