Property Rules मृत्यूपत्र नसल्यास कसे वाटप केले जाणार.?
मृत्युपत्र नसल्यास मालमत्ता वाटपात अडथळे येऊ शकतात मी यामध्ये वासामध्ये सहमती असल्यास प्रक्रिया सुलभ होते यासाठी मालमत्ता मालमत्तेच्या मालकीची कागदपत्रे संबंधित सबविष्ट कार्यालयात नोंदणी यासाठी आवश्यक असतं यामध्ये कायदेशीर वारसांनी न हरकत प्रमाणपत्र एनओसी या ठिकाणी सादर करणे आवश्यक असत.
त्यामध्ये प्रतिज्ञापत्र नोंदवावे लागते या ठिकाणी आणि मालमत्तेच्या हस्तांतरण दरम्यान कोणतीही आर्थिक व्यवहार झाला असेल तर त्याची नोंद करणे ही बंधनकारक आहे. आता इतर महत्त्वाच्या प्रक्रिया काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मालमत्ता हस्तांतरणानंतर नाव नोंदणीत अनिवार्य आहे.
महसूल विभागाच्या नोंदीत नवीन मालकाचे नाव नोंदवण्यासाठी आवश्यक असते विविध राज्यामध्ये प्रक्रियेसाठी लागणारा वेळ खर्च वेगवेगळा असतो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता बाबतीत कोणती गैरसोय टाळण्यासाठी योग्य कागदपत्रे कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे या ठिकाणी गरजेचे असते.
वडिलोपार्जित मालमत्तेचे हस्तांतरण विना अडथळा या ठिकाणी अशा पद्धतीने होऊ शकते. या मध्ये काही चुकी होऊ शकते त्यामुळे अधिकृत माहिती घेऊनच पुढील प्रकिया करावी इतर कोणत्याही जबाबदारी लेखक व वेबसाईट मालक घेत नाही.