ड्रोन खरेदी साठी 80 टक्के रक्कम केंद्र शासनाकडून अनुदान Agriculture Dron Subsidy स्वरूपात दिले जाणार आहे. शेतीला फवारणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तुम्ही आता ड्रोन द्वारे शेतात फवारणी करू शकता.
आज मै उपर असमा नीचे : हवेतून ड्रोनद्वारे फवारणी
शेतीसाठी फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही विविध खते व औषधे अगदी सुलभतेने फवारू शकता.
ड्रोन अनुदान कुणाला Agriculture Dron Subsidy
केंद्र शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार दोन अनुदान हे महिला बचत गटांना दिले जाणार आहे.
देशातील 15000 स्वयंसहायता महिला बचत गट यांना ड्रोन अनुदान दिले जाणार आहे.
ड्रोन अनुदान हे 80 टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये दिले जाणार आहे.
या ड्रोन चा वापर करून महिला बचत गट शेतीसाठी व भाडेतत्त्वावर करता येईल. महिला बचत गटांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे.
ड्रोन सबसिडी अर्ज प्रक्रिया Dron Subsidy Application
ड्रोन अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून राबवली जाणार आहे. याबाबत शासन निर्णय प्रकाशित करण्यात येईल व अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या सूचना देखील प्रदेश शासनाकडून निर्गमित करणार येणार आहेत.
ड्रोन सबसिडी साठी अर्ज सुरू झाल्यावर त्याची माहिती आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर देण्यात येईल त्यामुळे आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.