या 55,334 लाडक्या बहिणी अपात्र : पात्र बहिणींना हे 2 कागदपत्रे अनिवार्य : तरच हफ्ता मिळणार : Ladki Bahin New Rule

By Krushi Market

Published on:

Ladki Bahin New Rule

Ladki Bahin New Rule : लाडक्या बहिणींसाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहे, लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती आहे आणि या ठिकाणी 55,334 लाडक्या बहिणी अपात्र (रद्द) करण्यात आले आहे.

योजनेचा यापुढे 8वा हफ्ता त्यातील पुढील हप्ते तुम्हाला हवे असतील तर तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे आवश्यक आहे इथून कागदपत्रे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हा लाभ मिळतो हे 2 कागदपत्रे काय ? हे आपण पाहूया.

लाडक्या बहिणींना हे 2 कागदपत्र या ठिकाणी आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया कोणत्या 2 गोष्टी केल्या तर तुम्हाला हप्ता मिळेल तर आता नव्या निकषानुसार/ नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई केवायसी करणे बंधनकारक असेल.

हे पण वाचा :- अर्थसंकल्प 10 मार्चला होणार सादर; कर्जमाफी ते लाडकी बहीण कोणत्या मोठ्या घोषणा?

सोबतच लाडक्या बहिणींना हायतींचा दाखला देखील त्यांना द्यावा लागणार, सोबतच लाडक्या बहिण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील यासाठी आधार कार्ड बँकला लिंक असावा असे देखील सांगण्यात आले आहे.

Leave a Comment