Bandhkam Kamgar Nondani : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगार नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) करून तुम्ही वेवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये खलील योजनांचा समावेश आहे.
- विविध कल्याणकारी योजना
- शैक्षणिक योजना
- आरोग्यविषयक योजना
- आर्थिक मदत योजना
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51 हजाराची मदत
बांधकाम कामगाराच्या मुलीला विवाहाच्या वेळी 51 हजार रुपयाची मदत केली जाते. यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
- Daughters marriage certificate
- ration card aadhar card of daughter
- school leaving certificate or birth certificate
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत Educational Scholership for registered construction workers
नोंदणी साठी प्रक्रिया व कागदपत्र नमुने
All the benefits under this head are applicable only for 1st two children of registered construction workers
- 1th to 7th class students Rs 2500 per year
- 8th to 10th class students Rs 5000 per year
- 10th to 12th class students Rs 10000 per year (for securing 50% or more percentage)
- 11 to 12 class students Rs 10000 per year
- for degree courses Rs 20000 per year (also applicable for wife of registered construction worker0
बांधकाम कामगार मंडळाकडून शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
बांधकाम कामगार कल्याण मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे.
Bandhkam Kamgar Nondani : Documents required for registration
To get registered with board, form-V has to be filled and submitted along with following documents.
- Proof of Age
- 90 days working certificate
- Residence proof
- Identity proof
- 3 Passport Sized Photographs
बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबिवल्या जातात. आता पुन्हा तीन नवीन योजना सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
त्या नवीन तीन योजना खलील प्रमाणे
- बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे.
- बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य
- बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे
बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू
संसार उपयोगी संच वस्तू | नग |
ताट | 4 |
वाटया | 8 |
पाण्याचे ग्लास | 4 |
पातेले झाकणासह | 1 |
पातेले झाकणासह | 1 |
पातेले झाकणासह | 1 |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | 1 |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | 1 |
पाण्याचा जग (2 लीटर) | 1 |
मसाला डब्बा (7 भाग) | 1 |
डब्बा झाकणासह (14 इंच) | 1 |
डब्बा झाकणासह (16 इंच) | 1 |
डब्बा झाकणासह (18 इंच) | 1 |
परात | 1 |
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | 1 |
कढई (स्टील) | 1 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 1 |
एकूण | 30 |