बांधकाम कामगार नोंदणी document : Worker Registration Document

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी
बांधकाम कामगार मंडळाकडे फॉर्म – V भरावा

खालील कागदपत्रे असणे बंधनकारक

  1. वयाचा पुरावा Birth Certificate / School Leaving Certificate / Eecction Card / Aadhar Card
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र  PDF नमुना पुढे दिला आहे.
  3. रहिवासी पुरावा Adhar Card / Driving Driving License /Ration Card/ Electricity Bill
  4. ओळखपत्र पुरावा Adhar Card / Driving Driving License / Eecction Card

 

कामगार असल्याचे ठेकेदार यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र PDF डाऊनलोड

स्वयंघोषणापत्र  येथे डाऊनलोड करा स्वयंघोषणापत्र

Worker Registration eligibility बांधकाम  कामगार नोंदणीसाठी पात्रता 

“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…
इमारती,
रस्त्यावर,
रस्ते,
रेल्वे,
ट्रामवेज
एअरफील्ड,
सिंचन,
ड्रेनेज,

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👇

👉येथे क्लिक करा 👈