Vihir Anudan Yojana पाण्याची चिंता शेतकऱ्यांची आता मिटणार आहे, कारण शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते. परंतु हे अनुदान कसं मिळवायचे ? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य सरकारने हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय, या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा या अंतर्गत विहीर करण्यासाठी अनुदान मिळत आहे. यापूर्वी 4 लाख रुपयेच्या अनुदानात एक लाख रुपये वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांना 5 लाख रुपये मिळणार आहे, शेतकऱ्यांना सिंचन आणि सुविधा अधिक सक्षम योजना आहे, राज्यातील जास्तीत जास्त ओलिता खाली शेती खाली यावी यासाठी राज्याचा प्रयत्न आहे. म्हणून सिंचन विहिरीसाठी अनुदान मिळत आहे, तर ज्या भागांमध्ये मनोरंजन अंतर्गत कामे सुरू आहे तिथे योजना लागू आहे.
Vihir Anudan Yojana 2025
📢 हे पण वाचा :- बापरे आता या आधार कार्ड धारकांवर होणार कारवाई शासनाने घेतला हा मोठा निर्णय
ग्रामपंचायत कडे अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली की काम पूर्ण झाले पूर्ण होण्याची टप्प्यानुसार अनुदान देते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार ? अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, शेतकरी आर्थिक दुर्बल घटक,
दारिद्र रेषेखालील कुटुंबे, महिला कर्ता कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कर्ता कुटुंब, जमीन सुधारण्याच्या लाभार्थ्यांसाठी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्पभूधारक पाच एकर पर्यंत जमीन आहे. शेतकरी सदर योजनेचा लाभ घेऊ शकता.
विहिरीसाठी पात्रतेचे निकष काय आहे, अर्जदाराकडे किमान 1 सदस्य इतिहास पाण्याचे विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतर असणारे दोन विहिरीमध्ये 800 मीटरचे अंतर मागासवर्गीय दारिद्र्यरेषेखाली कुटुंबासाठी नियम नाही सातबारावर आधीच विहिरीची नोंदणी असावी आमदार जॉब करतांना आवश्यक आहे.
📢 हे पण वाचा :- गुड न्यूज आता या महिलांना दरमहा 7000 रुपये केंद्र सरकारची नवी योजना लगेच घ्या लाभ
या ठिकाणी अर्ज कसा करायचा पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे जाऊन आज सादर करीत आहे. मनारे अंतर्गत केले जातात, अधिक माहितीसाठी ग्रामसेवक या संबंधित विभागाशी संपर्क करणारी असेल धन्यवाद.