Aadhar Card Update Rule आधार कार्ड संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून नवीन घोषणा करण्यात आलेली आहे, आता या आधार कार्डधारकांवर कारवाई होणार असल्याचे गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय या ठिकाणी आहे तर काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
सर्वसामान्यांना महत्त्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे महत्त्वाचं आवश्यक कागदपत्र आहे याला व्यवस्थित वापरणे आणि प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आधार कार्ड आपण याचा वापर करून भरपूर लोक असुरक्षित व्यवहार करत असतात त्यामुळे आता गृहमंत्री यांनी यावर आता लगाम लावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय तर हा बदल काय आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.
असे मोठमोठे घोटाळे समोर आल्यानंतर आधार कार्ड संदर्भात नवीन निर्णय घेण्यात आला आहे निवडणूक आयोगाने गृहमंत्र्यांच्या आज बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये सर्वाधिकारी उपस्थित असताना आधार कार्डला निवडणूक ओळखपत्रशी जोडण्याची व्यापक मोहीम सुरू होणार आहे.
Aadhar Card Update Rule
निवडणुकीच्या आयोगाने EPIC ला आधार कार्डची जोडण्याची कलम 326 आरपी अधिनियम 1950 आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार घटनेचे चौकटीत रोवणी कारवाई करण्यात येणार आहे आधार कार्ड वोटर आयडीसी जोडण्याची मोहीम या ठिकाणी राज्यभर राबवली जाणारे जसे आधार कार्डला पॅन कार्डची लिंक करण्याची पद्धत नुकतीच नागरिक मुक्त झालेत.
हे पण वाचा :- 10वी पास असलेल्या या विद्यार्थ्यांना मोफत TAB मिळणार फक्त हे काम करा
आता या ठिकाणी आधार कार्ड ला तर मतदान कार्ड ची लिंक करणे हा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय तर निवडणुकी आयोगाने गृहमंत्री जे काही महत्त्वाचे बैठक दिलीत झाली होती यावेळी हा निर्णय घेण्यात आली असलेली माहिती आहे, घटनेच्या चौकटीत हा निर्णय घेण्यात आलाय भारतीय घटनेचा कलम 326 नुसार मतदानाचा अधिकार किंवा भारतीय नागरिकांना दिला जातो.
आधार कार्ड केवळ नागरिकांचे ओळख दर्शवते तर अशावेळी या ठिकाणी जे आहेत आधार कार्ड ला मतदान लिंक करण्याचा निर्णय करण्याचे कलम 326 नुसार लोकप्रतिनिधित्व 1950 कलम 234, 23,523, तरतुदीनुसार डब्ल्यूपी सिविल क्रमांक 177/2023 या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे घेण्यात आले असल्याची माहिती आहे.
हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मंजूर पहा तुम्हाला किती मिळेल.?
अशा पद्धतीने आहे आणि यूआयडी या दोन्ही संस्थेतील तज्ञांची बैठक होणार आहे नेमणूक अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक वनी करण्यासाठी नेमणूक यादीच्या वरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोप कायमस्वरूपी तोडगा काढून यावर तांत्रिक उपाय शोधण्यासाठी खटपट सुरू आहे असे देखील अपडेट समोर येत आहे.