बापरे! आधार कार्डची मुदत एवढ्या वर्षात संपते.? UIDAI ने स्पष्ट सांगितले : UIDAI Aadhar Card

UIDAI Aadhar Card तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे, आधार कार्डची मुदत किती वर्षानंतर संपते हे अनेकांना माहितीच नाही. तर तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेलो आहे, आधार कार्ड देशातील सगळ्यांनाच अनिवार्य आहे. हे आधार कार्ड अनेक महत्त्वाच्या पुराव्व्यासाठी आवश्यक असतं.

आधार कार्ड मुख्य ओळखपत्र मानलं जातं, आणि या कागडपत्रांशिवाय तुमचे पानं हलणार नाही अशी परिस्थिती आहे. आधार कार्डवर अनेकांच्या मनात गैरसमज आहे जसे की एकदा आधार कार्ड काढले की मरेपर्यंत टेन्शन नाही असे बिलकुल नाही तर आधार कार्डला एक विशिष्ट मुदत आहे. हँ मुदत काय ? हे आपण या ठिकाणी आज या लेखाचे माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

UIDAI Aadhar Card 2025

10 वर्षानंतर आधार अपडेट करणे आवश्यक आहे का.? या संदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. आधार कार्ड जारी करणारी संस्था यूआयडीने स्पष्टीकरण दिले 10 वर्षानंतर आधार अपडेट केले नाही तरी अवैध ठरणार नाही मात्र अनेकदा वयानुसार हाताच्या बोटाच्या ठशात सूक्ष्म बद्दल होतात.

📢 हे पण वाचा :- राशन कार्ड मोबाईल मधून 1 मिनिटांत अशी करून घ्या E KYC : अन्यथा राशन कार्ड रद्द व धान्य बंद

त्यामुळे बायोमेट्रिक Authentication होण्याचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे, मुलांच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 5 ते 15 वर्षे गटातील मोफत आहे. त्यापेक्षा जास्त वय असेल तर या ठिकाणी त्यांना आधार कार्ड अपडेट करावा लागतो. सरकारने हे विनामूल्य केले म्हणजे तुमच्या मुलांच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणती पैसे द्यावे लागणार नाही.

आधार कार्डचे काम काय ??

आधार कार्ड हे भारत सरकारने जाहीर केलेली एक युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आहे. त्याचा वापर करून ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, आणि विविध सरकारी योजना, सरकारी सेवांसाठी केला जातो. बँकिंग, मोबाईल सिम, सरकारी अनुदान, कर भरणे आणि इतर अनेक ठिकाणी या आवश्यक मानले जाते. अशा पद्धतीचा अपडेट आहे. 10 वर्षानंतर तुम्हाला अपडेट करणे अनिवार्य असतं लहान मुलांचे असेल तर लहान मुलांचे एक विशिष्ट वय झाल्याच्या नंतर या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करणे हे अनिवार्य आहे.

Leave a Comment