Gahrkul Anudan Vadh : PM आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ

Gahrkul Anudan Vadh

Gahrkul Anudan Vadh तुम्हाला ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण या ठिकाणी जे काही शासनाकडून घरकुल योजनेसाठी आता 50 हजार रुपये अनुदान अधिक देण्याची घोषणा केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा- 2 हा सुरू करण्यात आलेला आहे, महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्रात … Read more