शेतकरी कर्जमाफी बाबत सरकार काय म्हणतंय कर्जमाफीचा खुलासा ? : Shetkari Karj Mafi

Shetkari Karj Mafi तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही कर्जमाफी नवीन अपडेट करून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आज या लेखांमध्ये शेतकरी कर्जमाफी वर मोठा खुलासा त्याच्यावर सरकार या संदर्भात काय म्हणतय अर्थसंकल्पात कर्जमाफीची शक्यता किती ? हे आज थोडक्यात जाणून घेण्याचा एक छोटासा आपण प्रयत्न करणार आहेत.

सध्या पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमाफी आणि सन्मान निधी वाढीबाबत महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा होती मात्र सध्याच्या परिस्थितीत घोषणांची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि सन्मान निधी वाढ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, परंतु शासनाने सत्तेत येऊन अडीच महिने उलटले तरी या संदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही या संदर्भात माहिती मिळते.

Shetkari Karj Mafi 2025

त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भातील काय अपडेट आहे हे देखील आपण समजून घेऊया, कर्जमाफीच्या घोषणाला वेळ लागण्याचे कारणे देखील समजून येत आहे. कर्जमाफीच्या घोषणाला विलंब होणे मागे अनेक आर्थिक अडचणी असल्याचे दिसून येतंय, निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडके बहिण योजना सुरू केली आहेत.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांची भरपाई तुम्हाला किती मिळणार ?

निवडणुकीत मोठा फायदा झाल्याने विश्लेषण करण्यात आले, यामुळे राज्याचे तिजोरीवर मोठा फटका बसला आणि त्याचबरोबर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जानेवारी महिना कर्जमाफी स्पष्ट केली होती की लाडकी बहिणी योजनेमुळे हा आर्थिक बोजा शासनावर आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधी बाजूला ठेवण्यासाठी राज्याचे क्षमता कमी झाली आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलं होतं.

शेतकरी कर्जमाफी योजना 2025

आता पुढील 4 ते 6 महिन्यात कर्जमाफी बाबत विचार केला जाईल, तसेच त्यांनी यावेळी सूचित केल्याने तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचे पवार यांनी देखील एक जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीचा उल्लेख टाळ आणि अंथरूण पाय पसरायचे असतात असं व्यक्तव्य या ठिकाणी केलंय. सध्या तरी कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येणार नसल्याची माहिती मिळते.

परंतु आता या ठिकाणी कर्जमाफी संदर्भातील काय अपडेट हिल हे सांगता येत नाही आणि अर्थतज्ञांच्या मते राज्य सरकारकडे सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याकारणाने कर्जमाफीचा निर्णय तातडीने होण्याची शक्यता नाही. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासन दिल्यामुळे अनेकांनी कर्जाची फेड देखील थांबवली आहे, दुसरीकडे बँकांना कर्ज वसुली होत नसल्यामुळे नवीन कर्ज देणे देखील कठीण झाले तर अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट सध्या समोर येत आहे.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉