नवा नियम: महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास सरकारकडून या सुविधा मोफत मिळणार : Property Rules 2025

By Krushi Market

Published on:

Property Rules 2025

Property Rules 2025 महिलांच्या नावावर प्रॉपर्टी जर खरेदी केली तर सरकारकडून या मोठ्या सुविधा मोफत मिळणार तरी सुविधा कोणत्या आहे आज आपण जाणून घेऊया, प्रत्येक नागरिकांसाठी ही माहिती आज माहिती असणे गरजेचे आहे तर आज आपण पाहूया त्या कोणत्या सुविधा आहेत महिलांच्या नावे प्रॉपर्टी केल्यास या सुविधा मोफत मिळतात तर पाहूया.

या संदर्भातील माहिती महिलांना प्राधान्य देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना या राबवले जात असतात तर यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहे या मिळतात हे आपण या ठिकाणी पाहूया, घर खरेदी करणे हा महागडा सौदा आहेत बहुतेक लोक आपले घर खरेदी करण्यासाठी वर्षानुवर्षी वाट पाहत असतात, आतच घराची किंमत नाही तर करा पासून इतर पर्यंत विविध औपचारिकता पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागेल.

Property Rules 2025

महिलांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केल्यास अतिरिक्त सूट या ठिकाणी मिळते, भारत महिलांना घर खरेदी करताना त्यामुळे जोडप्यांना काही अतिरिक्त पैसे सहज वाचवता येतात, त्याला घर पत्नीचे नावे प्रॉपर्टी केल्यास जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा संयुक्तपणे जर घर खरेदी केले तर अतिरिक्त टॅक्स बेनिफिटचा तुम्हाला दावा यात करता येतो.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांची भरपाई तुम्हाला किती मिळणार ?

आपल्याला वार्षिक दीड लाख ते दोन लाख रुपये पर्यंतचा वजावट या ठिकाणी मिळू शकते, 1961 कायद्याचा कलम 80C अंतर्गत हा दावा करता येतो, पण या ठिकाणी लक्षात घ्यायचे की आपली पत्नी या घरात राहत असेल तरच कर वजावटीचा दावा या ठिकाणी केला जातो. एकूण वजावटीचा दावा जर पत्नीकडे उत्पन्नाचा स्वतंत्र स्त्रोत असेल एकूण वाजवटीचा दावा घरच्या मालमत्तेवर आधारित असतो.

जर घर भाड्याने दिले असेल तर पत्नी भरलेल्या गृह कर्जाच्या मूळ रत्नाकर वजाबाकीचा दावा करू शकते असं देखील आहे, मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) वर देखील सवलत या ठिकाणी मिळते, आणि गृह कर्जाच्या व्याजावर अतिरिक्त सवलत विविध बँकेचा ही तुम्हाला मिळत असते आता या संदर्भातील अधिक माहितीसाठी कोणत्याही बँक शाखेशी संपर्क तुम्ही करू शकता धन्यवाद.

Leave a Comment