रेशन ऐवजी रोख रक्कम मिळणार : हा अर्ज भरून द्या | Ration Card Update
नमस्कार मित्रांनो, सर्व पिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी दिवाळीमध्ये शासनाकडून आनंदाचा शिदा लाभार्थ्यांना मिळणार आहे. यावर्षी आनंदाच्या शिद्यामध्ये पोहे व मैदा या दोन वस्तूंचा नविन समावेश करण्यात आलेला आहे ही किट फक्त शंभर रुपयात मिळणार आहे. तसेच दर महिन्याला मिळणाऱ्या रेशन धान्य ऐवजी तुम्ही आता तुमच्या खात्यावर रोख रक्कम घेऊ शकता. पिवळ्या रेशन … Read more