महिलांना मिळणार ड्रोन : ड्रोनद्वारे फवारणी करा सोबत आठ लाख रुपये सबसिडी Agriculture Dron Subsidy
ड्रोन खरेदी साठी 80 टक्के रक्कम केंद्र शासनाकडून अनुदान Agriculture Dron Subsidy स्वरूपात दिले जाणार आहे. शेतीला फवारणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तुम्ही आता ड्रोन द्वारे शेतात फवारणी करू शकता. आज मै उपर असमा नीचे : हवेतून ड्रोनद्वारे फवारणी शेतीसाठी फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही विविध खते व औषधे … Read more