छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र रूपे कार्डवर : हे रूपे कार्ड लाडक्या बहिणींना पण फायदे जाणून घ्या : Rupay Card Shivaji Maharaj
Rupay Card Shivaji Maharaj महाराजांचे छायाचित्र असलेले नवीन ‘रूपे कार्ड’ याचं अनावरण करण्यात आले आहे आणि आता लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे यामध्ये काय विशेषता असणार हे जे काही फायदे असू शकतात हे जे सविस्तर माहिती जाणून घेऊया. केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक साह्यांच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहे, आणि यासाठीच आता … Read more