कुसुम सोलर पंपसाठी 100 कोटी निधी मंजूर : तुम्हाला मिळेल का पंप जाणून घ्या : Kusum Solar Pumps

By Krushi Market

Published on:

Kusum Solar Pumps

Kusum Solar Pumps शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, आता शेतकऱ्यांना एकूण 100 कोटी रुपयांचा सौर कृषी पंपासाठीचा निधी शासनाने आज मंजूर केलेला आहे. सौर कृषी पंप योजनेसाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आले आहे.

त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, पाहायला गेल तर कुसुम गट ब योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी उद्देशाने 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी 100 कोटी निधीस वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

महावितरण कंपनीस निधी वितरण संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याचे देखील माहिती समोर मिळते आहे. आता या ठिकाणी योजनेसाठी मंजूर निधी आणि खर्चचे नियोजन हे या ठिकाणी होणार आहे.

Kusum Solar Pumps 2025

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे उद्देशाने विशेष घटक ब योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत असे एकूण 444.06 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यात यापैकी 29.70 कोटी रुपये आधीच खर्च करण्यात आले असे देखील शासनाने यावेळी माहिती दिलेली आहे.

📢 हे पण वाचा :- आता गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान : फक्त हे कागदपत्रे आवश्यक

यामुळे आता जो काही निधी आहे हा लवकरच या ठिकाणी जमा होईल आणि त्यामुळे अनुसूचित जातींसाठी मंजूर झालेला निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जो निधी आहे.

हा लवकरच या ठिकाणी वितरित होईल आणि निधी वितरित झाल्यानंतर जो सोलर पंप शेतकऱ्यांना हा लगेचच मिळू शकतो, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment