ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना : साठ हजार रुपये स्कॉलरशिप OBC Scholarship For Higher education

बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेतून स्कॉलरशिप दिली जाणार आहे.  प्रति वर्ष साठ हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व योजनेचा सविस्तर जीआर खाली दिलेला आहे.

 GR येथे डाऊनलोड करा