मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी नोंदणी : Mukhymantri Vayoshri Yojana Application

Mukhymantri Vayoshri Yojana Application : दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याबाबत जीआर प्रकाशित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी नोंदणी पद्धत : Mukhymantri Vayoshri Yojana Application

  • नोंदणीकृत लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी
  • आधार प्रमाणीकरण 
  • हमीपत्र 
  • बँक लिंकिंग स्टेटस

इत्यादी गोष्टी तपासून शिबिरा करताना नेमून दिलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणित करून घेण्यात येईल. सदरील डाटा ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाइन पद्धतीने जतन करण्यात येईल.

योजनेचा GR येथे पहा