Maharashtra Government GR : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे, या शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी थेट पैसे मिळणार आहे, नवीन शासन निर्णय या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी नगर, अमरावती या विभागात तसेच नागपूर विभागांमध्ये एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना अशा शेतकऱ्यांना अन्नधान्या ऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजना करीत आहे नवीन वर्षाच्या मंजूर करण्याबाबत शासन निर्णय यासंदर्भात मंजूर करण्यात आलेला आहेत शेतकऱ्यांना थेट रोख पैसे मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभार्थ्यांना सन 2023 पासून अन्नधान्याची प्रतिमाह 150 रुपये हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यात आली होती तर तसेच 20 जून 2024 रोजी परिपत्रकांमुळे केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम असताना योजनेनुसार असलेल्या रकमेत प्रतिमाह लाभार्थी 170 रुपये सुधारणा करण्यात आली आहे.
Maharashtra Government GR 2025
कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल तर हे देखील समजून घ्या छत्रपती संभाजीनगर, अमरावती, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात विपतीग्रस्त केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी ही रोख रक्कम आता मिळणार आहे.
त्यांना त्यांच्या आधार संलग्न असलेल्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा केले जाणार आहे या अनुषंगाने यंदा योजनेच्या लेखशीर्षक मंजुरी देण्यात आली आहे 14 जिल्हे एपीएल केसरी डीबीटी योजनेसाठी आणि कार्यक्रम उतरली का शीर्षक प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय सुचित करण्यात आले आहेत.
तथा या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थींना संबंधच संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो अर्जदारांना देखील तिथेच मिळतो अर्जासोबत बँक पासबुक पहिले पाण्याची झेरॉक्स पहिल्या व शेवटच्या पाण्याची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे, अशी ही महत्त्वाची माहिती समोर आहे.