10वी पास असलेल्या या विद्यार्थ्यांना मोफत TAB मिळणार फक्त हे काम करा : Mahajyoti Tab Yojana

Mahajyoti Tab Yojana तुमच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे, तुम्ही दहावीला असाल तर किंवा दहावी झाली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाकडून येत आहेत. या विद्यार्थ्यांना मोफत टॅब (Tab) या ठिकाणी देण्यात येणार आहे.

यासाठी मोफत टॅब आणि रोज 6 GB इंटरनेट पुरवण्यात येणार आहे. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही खाली देण्यात आलेली आहे. ही योजना कोणासाठी आहे कसा लाभ मिळतो राज्य सरकारने राज्यभरातील विद्यार्थ्यांना आधुनिक टॅब आणि त्यासाठी मोफत इंटरनेट देण्याचे सुविधा दिली आहे.

हे महाराष्ट्रातील (महाज्योती) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती या मार्फत विद्यार्थ्यांसाठी JEE/ NEET/ MHT-CET परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात येणार आहेय. यासाठी महाराष्ट्रातील 7 हजार विद्यार्थ्यांनी मोफत टॅब देण्याची सुविधा आहे.

आता या महाज्योती योजनेतून टॅब आणि त्यासाठी लागणारे सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. इयत्ता अकरावी सायन्स यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात योजनेसाठी विविध निवड झालेली आहे. नुकतेच सरकारकडून विद्यार्थ्यांची योजनेचे अवधी वाढून देण्यात आली आहे.

Mahajyoti Tab Yojana 2025

राज्यात आता एकूण 7000 विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना टॅब देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तुम्ही देखील या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट दररोज मिळू शकतात, त्या राज्यभरातील अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही टॅब महाज्योती द्वारे नोंदणी करण्यात आली होती.

📢 हे पण वाचा :- गुड न्यूज आता या महिलांना दरमहा 7000 रुपये केंद्र सरकारची नवी योजना लगेच घ्या लाभ

महायुती द्वारे या विद्यार्थ्यांना सायन्स अभ्यासक्रमासाठीJEE/ NEET/ MHT-CET परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहेत. त्यासाठी हा टॅब देण्यात येतोय, आता यामध्ये सायन्स असणं आवश्यक आहे, दहावी झाल्यानंतर अकरावी मध्ये ऍडमिशन घेतला असेल तर ही प्रक्रिया आहे.

परंतु या योजना संदर्भामध्ये या शैक्षणिक वर्षाकरिता 20 फेब्रुवारी 2025 अंतिम मुदत होती. यानंतर राज्यभरात 7,000 विद्यार्थ्यांना महायुती द्वारे मोफत टॅब देण्यासाठी निवड करण्यात येणार आहे.

या संदर्भातील माहिती सुद्धा सुवर्ण पगारे या महाज्योतीच्या डिव्हिजनल कॉर्डिनेटर नाशिक या संदर्भातील आहे यांनी सांगितले आहे. त्यांनी अर्ज करायचेत परंतु अर्ज सध्या सुरू नाहीत, अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 फेब्रुवारी 2025 ही होती या अधिकृत वेबसाईट लिस्ट वेबसाईट लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे धन्यवाद.

📢 हे पण वाचा :- ST महामंडळाचा मोठा निर्णय या तारखेपासून या नागरिकांचा प्रवास बंद होणार

Leave a Comment