Krushi Market

  1. वैयक्तिक शेततळे
  2. शेततळे अस्तरीकरण 
  3. सुक्ष्म सिंचन

[केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान ]

अ. ठिबक सिंचन

आ. तुषार सिंचन

२. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे जमा करावी.

३. या योजनेंतर्गत वितरीत निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक (लेखा – १), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.