शेतकऱ्यांमधील बांधावरून खूपच वादविवाद होतात, गर्दी जमते, जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन सुद्धा यामुळे होते. दखलपात्र गुन्हे ही दाखल होतात, त्यामुळे शेतीची नांगरणी करीत असताना ट्रॅक्टर, जेसीबी चालकांनी बांध न फोडता शेताची नांगरणी रोटावेटर द्वारे करावी, नसता शेतकऱ्यासोबतच चालक मालकांवर ही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.शेतीच्या मशागती दरम्यान शेतबांधाची यांची छेडछाड होऊन बांधावरून शेतकर्यांमध्ये वाद निर्माण होतो, काही ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत. Land Information
शेत जमिनीचे मशागतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करून केली जाते, मशागत करताना कधी कधी नजर चुकीने सुध्दा बांधाचे नुकसान होऊन वाद देखील होऊ शकतात. त्यामुळे शेतीची नांगरणी, फराटणी, पेरणी करत असताना बांध कोरला जाणार नाही याची दक्षता सर्व शेत मालक व ट्रॅक्टर ड्रायव्हर यांनी घ्यावी. वादग्रस्त जमिनीची मशागत करण्यापूर्वी दोन्ही गटाशी सल्ला मसलत करावी आणि मगच मशागतीला लागावे. Land Information.
बांध कोरल्यास काय करावे येथे पहा
एखाद्या शेतीचे पुर्वीचे वादविवाद आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करूनच ड्रायव्हर लोकांनी सुद्धा मशागत करावी, अन्यथा उद्भवणार्या प्रसंगामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नोटिसा पोलीस ठाण्यांमधून गावोगावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मार्फत ट्रॅक्टर मालकाना व चालक यांना गावोगावी देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे ट्रॅक्टरचालकांनी व मालकांनी खबरदारी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे Land Information.
Land Information Kayada
जमीन माहितीचा कायदा | याच्यावरती सुद्धा एक कायदा आहे तर कायद्यामध्ये याच्या विषयी काही तरतूदही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार कलम तयार करण्यात आलेल्या आहेत, तर त्यातल्या जवळपास १३२ ते १४६ कलमांमध्ये शेताच्या हद्दी ठरवणे या विषयीच्या तरतुदी केलेल्या त्या कायद्यात १३२ पासून १४६ पर्यंत ठरवत असताना त्यामध्ये एक अशी गोष्ट सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे, तर एखादा शेतकरी बांध कोरत असेल किंवा नुकसान जर एखादा शेतकरी करत असेल तर त्याला शिक्षा देखील होऊ शकते.
- लाडकी बहिण KYC केली तरी या ७ कारणामुळे पैसे बंद होणार – Ladaki bahin Kyc Update
- उज्ज्वला गॅस योजना ऑनलाइन अर्ज | Ujjwala Gas Online Apply
- झटपट जमीन मोजणी साठी हे आप्लीकेशन डाऊनलोड करा : Land area calculator App
- ई पिक पाहणी साठी मुदतवाढ : आता ही शेवटची तारीख पहा e pik Pahani App new Downlaod
- मोठी अपडेट : लाडकी बहीण केवायसी करावी लागणार : Ladaki Bahin e Kyc