Land Encroachment : जमीन अतिक्रमण नियम

तर असं कायद्यामध्ये ठरवून दिलेला आहे की बांधाचे नुकसान कोणी करत असेल, कोणताही शेतकरी करत असेल तर त्याच्या विरोधात शिक्षा त्याला सुध्दा होऊ शकते, तर त्यासाठी जे कोणी स्थानिक महसूल अधिकारी, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी हे त्याला शिक्षा करु शकतात असा त्यांना एक अधिकार आहे. तर मंडळी हा एक कायदा होता जर की शेत बांध कोणी कोरत असेल तर त्याच्या विरोधात शिक्षा होऊ शकते योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकारी व स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याला शिक्षा देखील करु शकतात.
व त्याच्या वरती काहीतरी तोडगा काढू शकतात, तर शेतकरी बांधवांनो कायद्यामध्ये बांधाच्या बाबतीत अशी तरतूद होते.