land record maharashtra online : आपल्याला वडिलांची जमीन ही आपल्या अपत्याच्या नावावर करायची असेल तर तुम्हाला ते 100 रुपया मध्येच करता येते. आपली जमीन जर नावावर करायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.
7/12 वर आपले नाव लावण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आपली जमीन आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित करायची असेल तर ते काम 100 रुपयात करता येते.
शासनाने जमिन नावावर करण्यासाठी एक परिपत्रक तयार केले आहे. Land record त्याच्या मध्ये 100 रुपयांमध्ये जमीन नावावर करता येते. ते परिपत्रक पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली जमीन नावावर करू शकता.
How to check land records in Maharashtra online
जमीन नावावर करणे, वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडून आईकडे मुलाकडे किंवा मुलीकडे हस्तांतरित करायची प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येते.
लोकांसाठी सरकारने 100 रुपयात जमीन नावावर करण्याची योजना तयार केली आहे. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे किंवा आईची जमिन आपल्या मुलांमध्ये वाटून देण्यासाठी वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 या नुसार अर्ज करण्याचे लोकांना अधिकार देण्यात आले आहे.
100 रुपयात जमीन कशी नावावर करायची याची माहिती शासनाच्या परिपत्रकामध्ये दिली आहे. या अधिकाराचा वापर करून 100 रुपयांच्या स्टॅम्प वर हे वाटणी पत्र आणि त्याचे अनेक भाग करून देण्यात कोणत्याच प्रकारे अडचण येत नाही,अशी घोषणा करण्यात आली आहे. Land record maharashtra online त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार रक्ताच्या नात्यात असलेल्या व्यक्तिची जमीन ही तात्काळ नावावर करून देणे असा सूचना शासनाकडून तहसीलदारांना दिलेली आहे.
अशा प्रकारे या वडिलोपार्जित योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमची शेतजमीन आपल्याला अपत्याच्या नावावर हस्तांतरित करू शकता.
- बांधकाम कामगारांसाठी भांडे वाटप योजना अर्ज सुरु | Bhande Vatan Yojana 2025
- लाडकी बहिण KYC केली तरी या ७ कारणामुळे पैसे बंद होणार – Ladaki bahin Kyc Update
- उज्ज्वला गॅस योजना ऑनलाइन अर्ज | Ujjwala Gas Online Apply
- झटपट जमीन मोजणी साठी हे आप्लीकेशन डाऊनलोड करा : Land area calculator App
- ई पिक पाहणी साठी मुदतवाढ : आता ही शेवटची तारीख पहा e pik Pahani App new Downlaod