Krushi Market

वडीलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी कलम 85 अंतर्गत नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 वारस कारवाई तसेच  जमीन नावावर करणे यासाठी नागरिक आता तहसीलदार कडे अर्ज करू शकतात. भुमी अभिलेख विभागाकडून याबाबत नागरिकांना ऑनलाइन अर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे याबाबतचा शासन परिपत्रक तुम्ही खाली बघू शकता तसेच अर्ज नमुना देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासन परिपत्रक 

व्हिडीओ पहा