शासकीय जमीन मोजणी साठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : Land Map Calculation Process

जमीन मोजणी साठी लागणारे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.  त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पोर्टल सुरु करण्यत आले आहे.

राज्यात ई मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय जमीन मोजणी अर्ज करणे प्रक्रिया पहा

  • सर्वप्रथम गुगलला ई मोजणी भूमी अभिलेख असे सर्च करा
  • https://emojni.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा
  • मेन मेनू मधील नागरिकांसाठी या पर्याय वर क्लिक करा

तुझ्यासमोर नवीन नागरिक नोंदणी म्हणून पर्याय दिसेल. या ठिकाणी तुम्ही मोजणीसाठी नोंदणी करू शकता.