या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, या महिलांना 1500 नव्हे तर केवळ 500 रुपये मिळणार : Ladkya Bahin Yojana

Ladkya Bahin Yojana लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची बातमी असून या महिलांना 1500 रुपये मिळणार नसून तर केव्हा 500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. कोणत्या अशा बहिणी आहेत कोणाला या ठिकाणी हा 1500 नसून 500 रुपये मिळणार आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य सरकारची लाडकी बहीण योजना पात्र महिलांना 1500 रुपये मिळतात, तर आता काही नवीन नियमानुसार या बहिणींना 500 रुपये या ठिकाणी मिळणार असल्याचं काय कारण आहे कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये सविस्तर माहिती जाणून घेऊया.

2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फटका बसणार आहे. या महिलांना 500 रुपये मिळणार आहे, दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 8 लाखापेक्षा जास्त आहे.

Ladkya Bahin Yojana 2025

ज्यामुळे 12,000 नमो शेतकरी व pm किसान योजनेतून 6000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6 हजारांचा समावेश आहे. लाडक्या बहिणींना न्यूज योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलांना शासकीय योजनेमध्ये 18000 जास्त लाभ मिळणार नाही.

बँक खात्यात आता मिनिमम पैसे ठेवावे लागणार नवीन नियम 1 एप्रिल पासून लागू होणार : Savings Account Minimum Balance

या महिलांना निर्णय वार्षिक 18 हजार रुपये ऐवजी किंवा 6 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये नंतर 500 रुपये नमो शेतकऱ्यातून मिळू शकतात अशी माहिती आहे. नमो शेतकरी 12 हजार रुपये मिळत आहेत.

महिला अंतर्गत 6 हजार रुपये 500 रुपये मान्यताला त्यामुळे पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. आणि अमलात आल्यास सरकारी तिजोरीवर 1400 कोटींची बोजा कमी होणार असल्याचे देखील अपडेट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी या महिलांना 500 रुपयांच्या ठिकाणी मिळू शकतात धन्यवाद.

2 thoughts on “या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, या महिलांना 1500 नव्हे तर केवळ 500 रुपये मिळणार : Ladkya Bahin Yojana”

Leave a Comment