Jivant Satbara Mohim गावातील सर्व मयत खातेदारकांना आनंदाची बातमी आहे. सातबाऱ्यावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया.
महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत एक मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहेत. शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यांमध्ये राबवण्याचे आदेश दिलेले आहेत.
जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारातील सर्व मयत खातेधारकांच्या वारसांसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी या संदर्भातील माहिती आहे. सर्व माहिती खातेधारकांच्या वारसांची नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अध्ययवत करून माहित खातेदारांच्या वार्षिक नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Jivant Satbara Mohim 2025
आता सदर मोहीम राबवण्यासाठी खालील प्रमाणे कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय. हा कालावधी कारवाही ही 01/04/2025 ते 05/04/2025 या कालावधीत असून ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांना त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील चावडी वाचन करून न्यायप्रविष्ठ प्रकरणी सोडून गाव नियम माहित खातेदारांची प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला आणखी 523 किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग; कसा असणार रूट?
या संदर्भातील सहा-चार 2025 ते 20/04/2025 या रोजी वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसा बाबत सत्य प्रतिज्ञा लेख स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला.
सर्व वर्षाचे नावे व पत्ते दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रविवार बाबत ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शक प्रकार प्रणालीमध्ये मंजूर करणे आवश्यक आहे.
तसेच या ठिकाणी अनेक प्रक्रिया रावली जात आहे, यामध्ये विचार ते दोन 10/05/2025 या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफार प्रमाणामध्ये वारस फेरफार तयार करावा.
बापरे या 3 जिह्यातील पीक विमा अर्ज रद्द तुमचे अर्ज तर नाही ना रद्द.? : Rejected Insurance Claims
त्यानंतर म.ज.म.अ. 1966 च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी निवास फेरफार व निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करा जेणेकरून जिवंत व्यक्ती सातबारा जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवण्यात येणार आहे, या संदर्भातील ही माहिती आहे.
1 thought on “Jivant Satbara Mohim : सर्व मयत खातेदारांच्या 7/12 वरील वारसांच्या नोंदीसाठी मोहीम; आला शासन निर्णय”