तुमच्या गावाची घरकुल यादी पहा Gharkul List Download in Mobile | Gharkul Yadi 2025 | PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin

By Krushi Market

Published on:

Gharkul Yadi 2025

Gharkul Yadi 2025: प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता. तुमच्या गावाची घरकुल यादी कशी पहायची याच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत. त्या पर्यायांचा वापर करून तुम्हाला घरकुल 2025 ची यादी पाहता येईल.

PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin Gharkul Yadi : 2025

Gharkul List PMAYG 2025 :  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 या यादी अशी पहा. यायादीमध्ये तुमच्या गावातील घरकुलचे काम चालू आहे. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील.

बहुतेक वेळी घरकुल यादीत नाव आलेले असते परंतु घरकुल मंजूर झालेले नसते. त्यामुळे ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्या लोकांचे नावे यादीमध्ये दिसतील. मागील वर्षी आणि या चालू वर्षात 2025 मध्ये प्रत्येक गावात नविन घरकुल आले आहेत.

तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला घरकुल यादी मिळतील.

घरकुल यादी मोबाईल वर पहा Gharkul Yadi : 2025

Gharkul Yadi Online : घरकुल योजना 2025 यादी कशी पहावी ? यासाठी  https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या वेबसाईटवर या.

त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुमच्या गावाचे घरकुल यादी कशी चेक करायची सर्व स्टेप देण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या घरकुल यादीच्या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या गावातील घरकुल यादी मोबाईल मध्ये चेक करू शकता.

घरकुल यादी पाहण्यसाठी 

येथे क्लिक करा 

 

Leave a Comment