पिको फॉल व पिठाची गिरणी pdf अर्ज नमुना Flour Mill Application PDF

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा  यांच्याकडून पिको फॉल मशीन व पिठाची गिरणी यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

वर्ष 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी DBT द्वारे वैयक्तिक लाभ दिला जाईल.

दिनांक 09-02-2024 ते 22-02-224 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.

सदर अर्ज महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे दिलेल्या मुदतीत हार्ड कॉपी जमा करावी. 

पीडीएफ अर्ज नमुना लिंक