आता फक्त याच बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मिळणार : construction workers subsidys

construction workers subsidys राज्यातील बांधकाम कामगारांना या ठिकाणी 1 लाख रुपये मिळणार आहे तरी कशी मिळणार आहे ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बांधकाम कामगारांना ही मदत या ठिकाणी मिळणार आहे, हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बांधकाम कामगारांना आणि कसे योजना आहेत, ज्या राबवलेल्या आहेत यातच महत्वाची योजना आपण पाहणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय कोण कोणती कागदपत्रे पात्रता आणि निकषची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य व भारत देश अजून प्रगतीपथावर आहे, कारण भारत भारतातील कामगारांमुळे आता याच जे कामगार आहेत. राज्यातील कामगार त्यांच्या सरकारकडून वेगवेगळ्या सुविधा मिळतात, त्यामुळे नक्कीच त्यांची आर्थिक मदत होते.

construction workers subsidys

अशाच आता नवीन योजनेची माहिती आपण पाहूया, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाने सुरू केलेल्या योजनेचा उद्दिष्ट बांधकाम क्षेत्रातील कामगारांना अधिक करणे आहे, योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध ही तुमच्यासाठी 1 लाख रुपये पर्यंत आर्थिक साह्य मिळवता येते.

10वी पास असलेल्या या विद्यार्थ्यांना मोफत TAB मिळणार फक्त हे काम करा

ही मदतीने प्रमुख श्रेणीमध्ये गेले आहेत, जसे की आरोग्य सहाय्य शैक्षणिक मदत आणि सामाजिक सुरक्षा यासाठी आहे तर यासाठी अर्ज पात्रता काय आहे हे आपण पाहूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजना आवश्यक पात्रता 2025

अर्जदाराची वय 18 ते 60 वर्षे
अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर रहिवासी आवश्यक
मागील एका वर्षात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले आवश्यक
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ कडे नोंदणीकृत असणे आवश्यक

अशा अनेक मदत या ठिकाणी मिळते, अपघाती विमा संरक्षण त्याच बरोबर वैद्यकीय उपचारांसाठी, आर्थिक सहाय्य, ही मदत आरोग्य सहाय्य या अंतर्गत मिळते.

ST महामंडळाचा मोठा निर्णय या तारखेपासून या नागरिकांचा प्रवास बंद होणार

बांधकाम कामगार शैक्षणिक मदत कोणती व कशी मदत मिळते.?

कामगारांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते अधिक माहिती खाली दिली आहेत.
कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत
शैक्षणिक सामग्री खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान
उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा

ही मदत बांधकाम कामगार योजनेतून शैक्षणिक मदत या अंतर्गत मिळते.

बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा अंतर्गत लाभ काय.?

निवृत्तीवेतन योजना
कुटुंब पेन्शन योजना
अंत्यसंस्कार करण्यासाठी आर्थिक मदत
विवाह सहाय्य

या अंतर्गत हा लाभ तुम्हाला मिळतो, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

बांधकाम कामगारांना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लिस्ट 2025

योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

आधार कार्ड
रहिवासी पुरावा (राशन कार्ड, विज बिल, मतदार कार्ड इत्यादी) आवश्यक
पॅन कार्ड
बँक खाते तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला चेक)
पासपोर्ट आकाराचा फोटो
वय व शिक्षणाचा पुरावा (बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचा पुरावा, यासाठी कामगार ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक
उत्पन्नाचा दाखला

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ही आवश्यक कागदपत्रे आहे.

बांधकाम कामगार विभागांतर्गत अर्ज कसा करायचा .?

योजनेचा लाभासाठीची प्रक्रिया काय ?

सदर योजनेचा अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे, सदर भरती सदर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया आहे. तुम्ही अधिकृत बांधकाम कामगारांच्या वेबसाईटवर जाऊन लाभ मिळू शकतात.

सर्वप्रथम नवीन नोंदणी या पर्याय वर क्लिक करा
त्यानंतर आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्ज सबमिट करा
अर्ज क्रमांक मिळवा
यानंतर अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासा

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रकिया काय..?

ऑफलाइन माध्यमातून तुम्ही अर्ज सादर करू शकता, जवळच्या जनसेवा केंद्र कामगार कल्याण केंद्र किंवा तालुका कार्यालयात यासाठी भेट द्या.
यानंतर आवश्यक या संदर्भातील फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा
अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा
अर्ज स्थितीशी संबंधित कार्यालयात जाऊन तपासा

अशा महत्त्वाची ही योजना आहे, तर अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असते, ती अर्जाची सुरुवातीची छाननी केली जाते. सर्व कागदपत्रे आणि माहिती तपासले जाते, पात्र तपासणी केली जाते, अर्ज मंजूर झाल्यास मंजुरीचे पत्र जारी केल्या जाते.

सध्या आर्थिक साहित्य बँक खात्यात मिळते, तर या ठिकाणी अशी प्रकारची ही योजना आहे, आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ नक्कीच फायदा मिळू शकतात धन्यवाद.

Leave a Comment