पिक विमा पात्र जिल्हे व रक्कम : पिक विमा वाटपाची स्थिती – पहा कुणाच्या खात्यावर पिक विमा जमा ? Crop Insurance District wise
Crop Insurance District wise : पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा वाटप करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हा पिक विम्याची रक्कम कशी आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत. उर्वरित शेतकऱ्यांना अंतरिम पीक विमा मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहे. पिक विम्याची … Read more