नमो शेतकरी यादी : beneficiary List Namo Kisan

पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महाआयटी कडून नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.

या पोर्टलवर  पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पाहता येतील. महायुतीकडून सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांना लाभार्थी स्थिती चेक करता येईल.

तूर्तास तुम्हाला नमो शेतकरी योजनेची यादी  पाहायची असेल तर पीएम  किसान पोर्टलवर तुम्ही ही यादी चेक करू शकता.

येथे चेक करा 

नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणार असल्यामुळे पीएम  किसान योजनेचा सर्व डेटा नमो शेतकरी योजनेसाठी वापरला जाणार आहे.

बँक खात्याला आधार जोडणी झालेले शेतकरी, केवायसी केलेले शेतकरी,  रेगुलर पीएम किसान चे हप्ते येणारे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत.