या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 733 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जीआर आला तुम्हाला किती मिळणार : Nuksan Bharpai GR
Nuksan Bharpai GR शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे, राज्य सरकारने जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरवणाऱ्या नुकसान झालेले शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना सात कोटी 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपयांचा निधी मंजूर केला याबद्दल शासन निर्णय प्रकाशित केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करण्यात येणार … Read more