2025 च्या नवीन घरकुल याद्या या ठिकाणी पहा New Gharkul List Download in Mobile

नवी घटकNewgharkulNew Gharkul List 2025 Download in Mobile

नमस्कार मित्रांनो घरकुलच्या नवीन याद्या आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.

घरकुल याद्या कशा पद्धतीने पहायच्या त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

जसे की घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाज प्लस 2024 या मोबाईल ॲप मध्ये नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

राज्यात जवळपास 20 लाख नवीन घरकुले मंजूर केली जाणार आहेत.

दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नवीन घरकुल योजनेचे उद्दिष्ट दिले जाते.

त्यानुसार घरकुलच्या याद्या देखील घरकुल पोर्टल वरती अपडेट केल्या जातात.

नवीन मंजूर झालेल्या घरकुल याद्या पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पीएमएवय या वेबसाईटवर तुमच्या गावची घरकुल यादी पाहू शकता.

आपल्या गावची घरकुल यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment