बापरे शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटकडे खिडकी किंवा गेट काढला तर कायदा काय सांगतो..? : Property Possession Rules

Property Possession Rules तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आले आहेत, मित्रांनो शेजाऱ्याने आपल्या प्लॉट कडे खिडकी किंवा गेट काढले असेल तर या संदर्भातील नवीन कायदा काय ? आपण या संदर्भातील माहिती पाहूया. या ठिकाणी पाहायला प्रत्येकाला आपले मालमत्ता विकत घेतल्यानंतर तिच्या वापराबाबत संपूर्ण स्वायत्तता मिळते.

मालमत्ता धारकाला ती मालमत्ता आपली इच्छा नुसार वापरण्याची व भाड्याने देण्याची किंवा विकण्याची संपूर्ण अधिकार आहे. जर शेजारी तुमच्या प्लॉटच्या दिशेने आपल्या घराची गेट खिडकी काढली तर हा कायद्यानुसार अतिक्रमण मानला जातो का.? याबाबत अनेक जणांना संभ्रम आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया.

जर तुमच्या प्लॉटच्या बाजूने जर शेजाऱ्यांनी खिडकी किंवा गेट काढली असेल तर त्यामुळे त्या मालमत्तेवर कोणताही हक्क मिळत नाही, कायद्यानुसार कोणालाही दुसरा मालमत्तेत अतिक्रमण करण्यासाठी नाही. जर शेजारी तुमचे परवानगी अशी कोणती गोष्ट करत असेल तर हा प्रकरण अतिक्रमण मानला जातो.

यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते, म्हणून त्या धारकाला आपली मालमत्ता स्वायत्तपणे वापरण्याचा अधिकार आहे. शेजाऱ्याला तुमच्या प्लॉटच्या दिशेने गेट किंवा खिडकी करण्याचा अधिकार नाही, हा प्रकार अतिक्रमण ठरतो. तुम्ही कायदेशीर करावी करू शकता, पोलीस किंवा न्यायालयात तक्रार देखील अतिक्रमण करून थांबू शकतात.

Property Possession Rules अतिक्रमण काय असते.?

तुमच्या मालमत्तेवर कोणती अतिक्रमण फक्त जमीनच नव्हे तर त्या जागेची हवाई क्षेत्रावर देखील मालमत्ता धारकाचा हक्क असतो. हा कायदा या संदर्भातील काय सांगतो तर हे देखील महत्त्वाचं आहे.

गुहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मालमत्तेधारकाला केवळ जमिनीत नवे तर त्या जागेची हवाई क्षेत्रावरील मालकी हक्क सांगता येतो. त्यामुळे तुमच्या जागेच्या हवाई क्षेत्रात कोणतीही बांधकाम केले असेल तर अतिक्रमण ठरवता येते. उच्च न्यायालयाचा निकाल काय .? तरी देखील आपण पाहूया.

मालमत्ता धारकाच्या हक्क जमिनी पुरता मर्यादित नसतो तर तो हा हवाई क्षेत्र पण असतो.

मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल ..?

या प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर शेजाऱ्याच्या झाडांच्या फांदी अतिक्रमण करत होत्या त्या देखील न्यायालयाने मालमत्तेधारकांच्या फांदे स्वतः कापण्याचा हक्क दिला आहे.
जर शेजाऱ्याचे मालमत्तेतून तुमच्या जागेकडे फांदे किंवा इतर कोणतीही रचना वाढत असेल तर तुम्ही त्या काढण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
शेजारच्या अतिक्रमणाविरुद्ध काय उपाय करू शकतात त्या व्यक्तीला ती काढण्यासाठी तुम्ही सांगू शकता.? किंवा पोलीस ला तक्रार करू शकता, याचिका दाखल करू शकता, किंवा अतिक्रमण हटवण्यासाठी माहिती देऊ शकता. अशा पद्धतीचे एक अपडेट आहे, अशा पद्धतीचा नवीन कायदा आहे धन्यवाद.

2 thoughts on “बापरे शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटकडे खिडकी किंवा गेट काढला तर कायदा काय सांगतो..? : Property Possession Rules”

Leave a Comment