Post Office Interest Rates पोस्ट ऑफिसची नवीन योजना सुरू झालेली आहे, पोस्ट ऑफिसची नवीन व्याजदर या ठिकाणी जाहीर करण्यात आली असून आता ही योजना सर्वाधिक परतावा देणारी योजना ठरवत आहे.
पोस्ट ऑफिसची नवीन व्याजदर 2025 पासून लागू झालेत तीन वर्षात तीन लाख रुपये तीस लाख मिळवण्याची संधी तुम्हाला आहे. भारतामध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना नेहमीच लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
आज अशा जबरदस्ती योजनेची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा एक संक्षिप्त आढावा या ठिकाणी खाली तुम्हाला नवीन व्याजदर दिलेला आहे, कोणती योजना किती व्याजदर हे खाली दिलेला आहे.
हे पण वाचा :- कांदा चाळीसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले : पहा कागदपत्रे व पटकन भरा फॉर्म
Post Office Interest Rates 2025
योजनेचे नाव | व्याज दर (जानेवारी – मार्च 2025) |
---|---|
Senior Citizen Savings Scheme (SCSS) | 8.2% प्रतिवर्ष |
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | 8.2% प्रतिवर्ष |
National Savings Certificate (NSC) | 7.7% प्रतिवर्ष |
Kisan Vikas Patra (KVP) | 7.5% प्रतिवर्ष |
5-वर्षीय टाइम डिपॉझिट (FD) | 7.5% प्रतिवर्ष |
Monthly Income Scheme (MIS) | 7.4% प्रतिवर्ष |
Public Provident Fund (PPF) | 7.1% प्रतिवर्ष |
Recurring Deposit (RD) | 6.7% प्रतिवर्ष |
आता या काही सर्व योजना आहेत या योजना तुम्हाला लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मिळवता येईल अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.