या सरकारी योजनेत फक्त 30000 गुंतवा : अन् मिळवा थेट 8 लाख जाणून घ्या कसे ? : PPF Yojana Benefits

By Krushi Market

Published on:

PPF Yojana Benefits

PPF Yojana Benefits तुम्हाला देखील योग्य गुंतवणूक करून चांगला परतावा हवा असेल तर सरकारची ही योजना तुमच्यासाठी आहे, तर आज अशाच महत्त्वाच्या आणि फायद्याच्या गुंतवणूक करून चांगला परतवून देणारे योजनेची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये 30000 गुंतवणूक आठ लाख रुपये तुम्हाला मिळवता येतात.

त्या संदर्भातील काय माहिती आहे आपण आज या ठिकाणी निर्णय घेणार आहोत तर या ठिकाणी पाहायला गेलं तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणि भारत सरकारच्या संपूर्ण हमीसह व सुरक्षित आणि दीर्घकालीन योजना आहे.

येथे क्लिक करून पहा कसे 30 हजार रुपयाचे 8 लाख रु मिळेल ?

योजनेमध्ये पाहायला गेलं तर पीपीएफ योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे जो पुढे पाच आणि पाच वर्षासाठी वाढवला जातो आणि गुंतवणूकदारांना स्थिर पडताळ देण्यास मदत कर सवलत देखील यामध्ये मिळत असते त्या सदर योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वार्षिक 7.10% उदयन मिळाल्यानंतर तीन महिन्याने सारखा द्वारे पुनर्वलोकन करून निश्चित केलं जातं.

यामध्ये पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते तर गुंतवणूक करता येते,ही आणि मासिक हप्त्यांमध्ये केली जाते मात्र वार्षिक मर्यदा ओलाडता येत नाही ही देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे.

Leave a Comment