PPF Scheme

PPF Scheme : 80C अंतर्गत दीड लाख पर्यंतच्या वार्षिक गुंतवणूक कर वजावटीसह पात्र ठरते हे देखील महत्त्वाचं आहे त्या वाचक 30,000 गुंतले तर तोवर किती रुपये मिळतील हे देखील समजून घ्यायचं आहे.

तीस हजार रुपये योजनेत गुंतवले पंधरा वर्षानंतर त्याला एकूण आठ लाख 13 हजार 642 रुपये या ठिकाणी मिळतात म्हणजेच चार लाख पन्नास हजार गुंतवणूक करतात तीन लाख 63 हजार 642 पैकी व व्याज याठिकाणी मिळत असते.

जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर त्याला 40 लाख रुपयाचा परतावून मिळू शकतो अशी योजना आहे, या योजनेचे खाते कसे उघडायचे तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणतेही राष्ट्रीयकृत बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता, अधिक माहितीसाठी तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल धन्यवाद.

आता शेतकऱ्यांना 3Hp ते 7.5Hp पंप किंमती जाहीर फक्त एवढी रक्कम भरून मिळणार